Duration 9:28

मधुमेह नियंत्रीत ठेवण्याचे 12 साधे सोप्पे घरगुती उपाय | शेवटच्या उपायाने शुगर होईल गायब | diabetes

601 watched
0
22
Published 11 Mar 2021

Hello everyone.... Wellcome back to my youtube channel.....🙏 आजीचे नुसके 🙏 Aajiche nuske 🙏 आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे.कोट्यावधी लोक मधुमेहाने त्रस्त आहेत.स्वस्थ जीवनशैली,योग्य आहार आणि नियमित व्यायामाने हा रोग नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.मधुमेह असलेल्या रुग्णांना त्यांचे वजन आटोक्यात राखणे तसेच रक्तात साखरेचे प्रमाण वाढू नये यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. शरीरातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण नसल्याने गुंतागुंत वाढण्याची शक्यता जास्त असते. मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उभ्या राहतात.अनियंत्रित डायबेटीसमुळे लकवा,हार्टअटॅक, किडन्या निकामी होणे, डोळ्यांचे आजार होणे अशा समस्या उद्भवतात. या व्हिडिओमध्ये असे कोणते खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजे ज्याने डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो ते सांगितले आहे. Similar changes are taking place in our daily life. If you do not follow a healthy diet, you may develop diabetes. Symptoms of diabetes include constant weakness, dizziness, and constant headaches. Here are 12 home remedies to control diabetes in such a situation. Lack of control over the amount of sugar in the body will lead to many serious health problems in the future. #traditionalindianfoodsfordiabetes #bestfoodfordiabetespatientinmarathi #diatplanfordiabetes #madhumehaaniaahar #diabetesdietpan #diabetesdietandfoodcare #diavetesdietchart #listiffoodfordiabetes #bloodsugarcontrol #diabetesmekyakhanachahiye #डायबेटिसमध्येकायखाल्लेपाहिजे #मधुमेहमध्येआहारकसाअसावा #रक्तातीलसाखरकशीनियंत्रितठेवावी #शुगरकोकन्ट्रोलकैसेकरे #diabetescontroltips #diabetessymptoms #diabetesfoodstoeat #bloodsugardietplan वजन कमी करण्यासाठी सोप्पे घरगुती उपाय 👇 /watch/MD2NApaPYKKPN रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय खावे 👇 /watch/MhcNR1i2VUc2N नारळपाणी पिण्याचे फायदे 👇 /watch/UvHslFdHfrYHs रात्रीचा आहार कसा असावा 👇 /watch/UJbEQEB26DH2E साखर खाण्याचे 10दुष्परिणाम 👇 /watch/ooa22UxwMsqw2 कोरफडीचे आरोग्यदायी फायदे 👇 /watch/Erpz4wlDc8sDz Thank u for watching....🙏

Category

Show more

Comments - 5