Hello everyone.... Wellcome back to my youtube channel.....🙏
Aajiche nuske 🙏
आजीचे नुसके 🙏
विटामिन हे केस आणि त्वचेसाठी पूर्णतः नैसर्गिकरीत्या कार्य करते यातील औषधी गुणधर्म केसांसाठी पोषक आहेत. बाजारात उपलब्ध असणाऱ्या कित्येक स्किनकेअर आणि हेअरकेअर प्रोडक्स मध्ये विटामिन ई चा समावेश असतो. आजकाल विटामिन ई कैप्सूल जवळच्या वैद्यकीय स्टोअर्स मध्ये सहज उपलब्ध होतात. विटामिन ई केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. केसातील कोंडा दूर करण्यासाठी, निस्तेज केस पुन्हा चमकदार करण्यासाठी त्याचबरोबर केस गळती बंद करून मजबूत करण्यासाठी विटामीन ई चा वापर अत्यंत फायदेशीर ठरतो. यासाठी जाणून घेऊयात विटामिन ई चे फायदे व केसांसाठी विटामीन ई चा वापर कसा करावा.
In this video, i wilk tell uou best benefits of vitamin E for hairs.
As we all know, Vitamin E is extremely beneficial for your skin and hair. As it has antioxidant properties, Vitamin E helps to increase blood circulation in the scalp. It increases the elasticity of the hair. Constant use of Vitamin E makes your hair look good and shiny and healthy.
सावळ्या चेहऱ्याला गोरा करण्यासाठी घरगुती फेसपॅक | savlya chehryala gora karnyasathi gharguti facepack👇
/watch/cUXtZoZ0MIR0t
पिवळे दात पांढरे करण्यासाठी घरगुती उपाय | pivlya datasathi gharguti upay 👇
/watch/AM_r6Ddeofher
चेहऱ्यासाठी लिंबाचा वापर आणि फायदे | chehryasathi limbache fayde 👇
/watch/QGNT_HZ26o12T
अशी घ्यावी डोळ्यांची काळजी | dolyanchi kalji kashi ghyavi 👇
/watch/QHhYzV8oHXIoY
पिंपल्स वर घरगुती उपाय | pimples war gharguti upay 👇
/watch/oQPFAAFnLNJnF
#vitamineoil #विटामीनईतेल
#vitaminebenefits #vitaminecapsulbenefitsforhair #vitamineoilbenefits #aajichenuske #आजीचेनुसके
Thank you for watching 🙏