Duration 8:8

खुसखुशीत दाळ बट्टी बनवा अगदी सोप्या पद्धतीने | How to make Dal Batti recipe in Marathi

826 watched
0
18
Published 23 Aug 2023

खुसखुशीत दाळ बट्टी बनवा अगदी सोप्या पद्धतीने | How to make Dal Batti recipe in Marathi #varan_batti #dal_bati #maharashtrianrecipe #cookinmarathi ✴️ दाळ तडका रेसिपी - /watch/kcCCHDIOt3jOC ✴️ रेसिपी साठी लागणारे साहित्य 👇 बट्टीसाठी पीठ 🔸1 किलो गहू 🔸 पाव वाटी धने 🔸 पाव वाटी चना डाळ (जाड रव्यासारखा भरडा काढायचा) बट्टीचे कणिक मळण्यासाठी 🔸4 वाट्या जाडसर भरडा 🔸 अर्धी वाटी तेल 🔸1 चमचा ओवा 🔸 चवीनुसार मीठ 🔸2 वाट्या पाणी बट्टी तळण्यासाठी तेल वरण बनवण्यासाठी 🔸 अर्धी वाटी मूग डाळ 🔸पाव वाटी तूर डाळ 🔸 चवीनुसार मीठ 🔸पाव चमचा हळद 🔸1 चमचा तेल वरणाला फोडणी देण्यासाठी 🔸1 मिडीयम आकाराचा कांदा (बारीक चिरलेला) 🔸1 मिडीयम आकाराचा टोमॅटो (बारीक चिरलेला) 🔸बारीक चिरलेली कोथींबीर 🔸10 ते 12 कढीपत्त्याची पाने 🔸1 चमचा आल लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा 🔸चवीनुसार मीठ 🔸1 चमचा सांबार मसाला 🔸1 चमचा कश्मिरी लाल तिखट 🔸पाव चमचा हळद 🔸जिरे मोहरी 🔸1 चमचा तेल नमस्कार, अशाच नवनवीन आणि पारंपारीक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद ! 🔷Follow me on:- 🔹Website - https://www.cookinmarathi.com/ 🔹Instagram - https://www.instagram.com/cookinmarathi/ 🔹Facebook - https://www.facebook.com/profile.php? .. 🔷या रेसिपी नक्की बनवा - 🔹साबुदाणा खिचडी - /watch/MA30U_CSpuoS0 🔹दुधी भोपळ्याची भजी - /watch/sOtIJlMLJVgLI 🔹पनीर पराठा - /watch/AGe1HiwYY3tY1 🔹मसाला मॅगी- /watch/EF_9y0Mos7to9 🔹बिस्कीट शंकरपाळी - /watch/8btgB0XiFHdig 🔷Best Product Buy - 🔹Tadka pan handle- https://amzn.to/3Ovvw7d 🔹Fruit Basket- https://amzn.to/3QAw2Dy 🔹Fry Pan Handle- https://amzn.to/3KCyuGa 🔹Stainless steel khalbatta- https://amzn.to/3KCqGE4 🔹Silicone spatula set- https://amzn.to/3QIS8no 🔹Lunch box stainless steel- https://amzn.to/3QISbzA 🔹Cabinet Pantry Pan- https://amzn.to/3qriuj9 🔷Your Queries marathi recipe maharashtrian recipes marathi recipes दाळ बट्टी कशी बनवतात दाळ बट्टी कशी करतात दाल बाटी कैसे बनाते हैं दाल बाटी चूरमा दाल बाटी मराठी रेसिपी दाळ बट्टी दाखवा दाल बाटी कैसे बनाते है dal bati churma recipe dal bati recipe in marathi dal bati easy recipe dal bati in rajasthani style dal bati recipe in gujarati dal bati kaise banaen Dal Bati Recipe batti recipe in marathi

Category

Show more

Comments - 1